गोवा खबर

‘हर घर जल’ योजनेखाली उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्ह्यांना प्रमाणपत्र

Published

on

Spread the love

गोवा खबर:केंद्रिय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत आणि ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांना ‘हर घर जल’ योजनेखाली स्वच्छ भारत दिनानिमित्त प्रमाणित जिल्हे म्हणून मान्यता दिली आहे.

Trending

Exit mobile version