गोवा खबर

साळावली जल प्रकल्पातून मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा

Published

on

Spread the love

 गोवा खबर:साळावली जल प्रकल्पातून सांगेकेपेसासष्टी आणि मुरगाव तालुक्यांना ६ आणि ७ ऑक्टोबर २०२२ रोजी मर्यादित प्रमाणात पाणी पूरवठा केला जाणार आहे.

६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत साळावली जल प्रक्रिया प्रकल्पास नवीन विज पूरवठा यंत्रणा जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ग्राहकांनी या गैरसोयिची नोंद घ्यावी असे सांगे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याने कळविले आहे.

Trending

Exit mobile version