गोवा खबर: समाज कल्याण संचालनालयाने गोवा राज्य मागासवर्ग आयोगावर खालील उल्लेखित सदस्यांची नियुक्ती केली आहे – श्री मनोहर चंद्रू आडपईकर, खडपाबांद फोंडा यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
वाळपई मतदारसंघाचे माजी आमदार श्री नरहरी हळदणकर, श्री सोयरू कोमरपंत, सरकारी क्वार्टर्स, सी-११-२, पाजीफोंड, मडगाव, श्री विनय चोपडेकर, पोम्बुर्फा, बार्देश आणि श्री दिलीप नाईक, प्रियोळ फोंडा यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कालावधी तीन वर्षाचा असेल.