गोवा खबर:स्वर्गिय डॉ. टीबी कुन्हा यांची २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आझाद मैदान पणजी येथील त्यांच्या स्मृतीस्थळी पुण्यतिथी पाळण्यात येईल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, डॉ. टीबी कुन्हा यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील आणि मंत्री, सचिव स्मारकावर गुलाबाच्या पाकळ्या वाहतील.
पोलीस गार्डतर्फे मानवंदना देण्यात येईल