गोवा खबर

कला अकादमीकडून संचालक पदाची (वेस्टर्न म्युझिक) जाहिरात मागे

Published

on

Spread the love

गोवा खबर:पणजीतील कला अकादमीने पश्चिम संगीत विभागामध्ये संचालक या पदाच्या भरतीसाठी प्रकाशित केलेली जाहिरात मागे घेतली आहे.

कला अकादमीने जून २०२२  मध्ये स्थानिक माध्यमातून जाहिरात देऊन वरील पदासाठी अर्ज आमंत्रित केले होते आणि २२  सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखती नियोजित केल्या होत्या.

ज्या अर्जदारांनी या पदासाठी अर्ज केला होता त्यांनी याची नोंद घ्यावी.

Trending

Exit mobile version