गोवा खबर

२६ ऑगस्ट रोजी ‘मान्सून एक्स्प्रेशन्स’ कार्यक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर: कला आणि संस्कृती संचालनालयाने २६  ऑगस्ट २०२२ रोजी संस्कृती भवन, पाटो, पणजी येथे सकाळी ९.३०  ते रात्री ८.००  वाजेपर्यंत संगीत, लोकनृत्य, साहित्य आणि दृश्य कला यांना समर्पित ‘मान्सून एक्स्प्रेशन्स’ हा दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

त्याचप्रमाणे दुपारी २.३० वाजल्यापासून संस्कृती भवन येथे शालेय मुलांसाठी छत्री चित्रकलेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व संगीत प्रेमी आणि विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहावे अशी खात्याने विनंती केली आहे.

Trending

Exit mobile version