गोवा खबर

ओबीसी/ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी पीएम यशस्वी योजना

Published

on

Spread the love

गोवा खबर:नवी दिल्लीतील सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ओबीसी, ईबीसी आनी डीएनटी विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, टॉप क्लास स्कुल एज्युकेशन योजना,  टॉप क्लास कॉलेज एज्युकेशन योजना, OBC मुला-मुलींसाठी वसतिगृहे बांधणे या पांच योजनांच्या समावेशासह PM पीएम यशस्वी योजना तयार केली आहे.

ओबीसी/ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणीचे शालेय शिक्षण आणि ओबीसी/ईबीसी आणि डीएनटी  विद्यार्थ्यांच्या योजनेसाठी उच्च श्रेणीचे महाविद्यालयीन शिक्षण केंद्र सरकारद्वारे पूर्णपणे अनुदानित आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मंत्रालयाच्या www.socialjustice.nic.govt.in या वेबसाइटला भेट द्यावी.

Trending

Exit mobile version