गोवा खबर

कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी गोवा राज्याला 450.32 कोटी रुपये अदा

Published

on

Spread the love

नियमित मासिक कर हस्तांतरणाच्या 58,332.86 कोटी रुपयांप्रमाणे केंद्र सरकारकडून राज्यांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी 1,16,665.75 कोटी रुपयांची रक्कम अदा

 

गोवा खबर:नियमित मासिक कर हस्तांतरण 58,332.86 कोटी रुपयांप्रमाणे केंद्र सरकारने 10 ऑगस्ट 2022 रोजी राज्य सरकारांना कर हस्तांतरणच्या दोन हप्त्यांपोटी 1,16,665.75 कोटी रुपयांची रक्कम अदा केली आहे.

राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीने त्यांचे हात बळकट करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्र सरकारने राज्यांना ही कर हस्तांतरणाची रक्कम वितरीत केली आहे.

या कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांपोटी महाराष्ट्राला 7,369.76 कोटी रुपये तर गोवा राज्याला 450.32 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

केंद्राकडून जारी हप्त्यांपोटी वितरीत निधीची राज्यनिहाय माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे :

ऑगस्ट 2022 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण

 

Sl. No Name of State Total (Rs. Crore)
1 Andhra Pradesh 4,721.44
2 Arunachal Pradesh 2,049.82
3 Assam 3,649.30
4 Bihar 11,734.22
5 Chhattisgarh 3,974.82
6 Goa 450.32
7 Gujarat 4,057.64
8 Haryana 1,275.14
9 Himachal Pradesh 968.32
10 Jharkhand 3,858.12
11 Karnataka 4,254.82
12 Kerala 2,245.84
13 Madhya Pradesh 9,158.24
14 Maharashtra 7,369.76
15 Manipur 835.34
16 Meghalaya 894.84
17 Mizoram 583.34
18 Nagaland 663.82
19 Odisha 5,282.62
20 Punjab 2,108.16
21 Rajasthan 7,030.28
22 Sikkim 452.68
23 Tamil Nadu 4,758.78
24 Telangana 2,452.32
25 Tripura 826
26 Uttar Pradesh 20,928.62
27 Uttarakhand 1,304.36
28 West Bengal 8,776.76
  Total 1,16,665.72

 

 

Trending

Exit mobile version