गोवा खबर

टपाल कार्यालयाकडून ‘रक्षाबंधन’ निमित्त आकर्षक लिफाफे

Published

on

Spread the love

 गोवा खबर:‘रक्षाबंधन’ सणानिमित्त टपाल विभागाने ‘राखी’ पाठवण्यासाठी आकर्षक, वॉटरप्रूफ आणि सहज न फाटणारे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.

गोवा टपाल विभागाच्या सर्व टपाल कार्यालयांमध्ये राखीच्या जलद आणि सुलभ वितरणासाठी लिफाफ्याचा वापर करण्याचे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

Trending

Exit mobile version