गोवा खबर

म्हापसा नगरपालिका  हद्दीत नो पार्किंग विभाग

Published

on

Spread the love

 गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारीऱ्यांनी म्हापसा नगरपालिका  हद्दीतील मुख्य रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी “नो पार्किंग विभाग” अधिसूचित केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग- ६६ च्या पश्चिमेकडील क्रॅश बॅरियर ते पेडे जंक्शनजवळील रुक्मिणी प्लाझा बिल्डिंग आणि पेडे जंक्शन ते रुक्मिणी प्लाझापर्यंतच्या रस्त्याच्या पट्ट्यापासून सुमारे १५० मीटर अंतरापर्यंतचा रस्ता नो पार्किंग विभाग म्हणून सूचित केला आहे.

Trending

Exit mobile version