गोवा खबर

१२ ऑगस्ट रोजी स्व. दयानंद बांदोडकर पुण्यतिथी

Published

on

Spread the love

 गोवा खबर:गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांची १२ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी पाळण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री, मंत्रीगण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वाजता मिरामार येथील स्व. दयानंद बांदोडकरांच्या समाधीवर पुष्पांजली वाहतील.

त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जुन्या सचिवालयाजवळील  आणि सकाळी १० वाजता पर्वरीतील सचिवालय प्रकल्पातील पुतळ्याला हार अर्पण करतील.

Trending

Exit mobile version