गोवा खबर

राज्य शिक्षक पुरस्कारांसाठी अर्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर:शिक्षण संचालनालयाने २०२१-२२ च्या राज्य शिक्षक पुरस्कारासाठी गोवा राज्यातील पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविले आहेत.

शिक्षकांसाठी स्व-नामांकन नोंदणी २ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत पणजी, म्हापसा आणि मडगाव येथील सर्व शैक्षणिक विभागांमध्ये खुली आहे. विहित नमुन्यातील अर्ज आणि मार्गदर्शक तत्त्वे संबंधित तालुका एडीईआय आणि शैक्षणिक विभागात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी www.education.goa.gov.in .या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Trending

Exit mobile version