गोवा खबर

ग्राहक तंटा निवारण आयोग नियमितपणे कार्यरत

Published

on

Spread the love

 गोवा खबर:गोवा राज्य ग्राहक तंटा निवारण आयोग, जुन्ता हाऊस, पहिली लिफ्ट, ४ था मजला  पणजी यांनी नियमितपणे कामकाज सुरू केले आहे आणि सर्व कामकाजाच्या दिवशी सुनावणी घेतली जाते.

अध्यक्षस्थानी सदस्य, श्री. धनंजय ए. जोग, आणि सदस्य, डॉ. नागेश एस. कोलवाळकर दैनंदिन तत्वावर बसतात आणखी दोन सदस्य लवकरच सामील होणे अपेक्षित आहे. ज्या पक्षांकडे प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी त्यांना दिलेल्या तारखांना उपस्थित राहावे.

Trending

Exit mobile version