गोवा खबर

मडगाव येथील वीज तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक

Published

on

Spread the love

गोवा खबर:सहाय्यक अभियंता उपविभाग-३ नावेली विभाग- आकें-मडगाव यांच्या कार्यालयाने तत्पर सेवांसाठी खाली नमूद केलेल्या विभाग कार्यालयांवर तक्रारी आणि इतर विभागाशी संबंधित कामे नोंदविण्याची विनंती केली आहे.

सेक्शन ऑफिसचे नाव आणि नावेली सेक्शन ऑफिससाठी कनिष्ठ अभियंता फोन नंबर ७०३०९१२०४७, अभियंता महादेव कोमरपंत- ८३८००१५२१६  आणि अभियंता संजील प्रभुदेसाई- ८३८००१५२०४. दवर्ली विभाग कार्यालय फोन नंबर ७०८३०४२६११  आणि ७०३०९१२०४८, अभियंता आदर्श मडगांवकर -७०३०९१२०५०. नेसाय विभाग कार्यालयाचा फोन नंबर ०८३२-२८६०६२१ आणि ७७९६६३३१६०, अभियंता धीरज प्रभुदेसाई- ८३८००१५२०५. गिरदोली सेक्शन ऑफिसचा फोन नंबर ७०३०९१२०४९, अभियंता ओंकार वस्त-८३८००१५२१४, नेसाय उपकेंद्राचा फोन नंबर ८३८००१५२१०, केआरसी उपकेंद्राचा फोन नंबर ८३८००१५२२०, कनिष्ठ अभियंता कवेंद्र नाईक- ८३८००१५२१२ असा आहे.

Trending

Exit mobile version