गोवा खबर

पिळगांव येथे उद्या वीज पुरवठा खंडीत

Published

on

Spread the love

 गोवा खबर:११ केव्ही पिळगांव फिडरवर  तांतडीचें  दुरूस्ती  काम  करावयाचे  असल्याने  २९ एप्रिल   २०२२  रोजी  सकाळी   ९.००  ते दुपारी १.००   वाजेपर्यंत  बँक ऑफ बरोडा, झांट्ये फॅक्टरी, पाजवाडो, शेट्ये मॉडेस्ट, वासुदेव  सिटाडेल, गांवकरवाडा डिचोली, धबधबा, कातरवाडो, बाराजणवाडो, न्युवाडो, वरगांव, पिळगांव, गांवकरवाडो पिळगांव, मांडवी डॉक,  करात डॉक, मठवाडो, बागवाडो, सारमानस, धेंपो मायनिंग, सप्तकोटेश्वर नार्वा आणि सभोवतालच्या भागात  वीज  पूरवठा  केला  जाणार  नाही.

Trending

Exit mobile version