गोवा खबर

म्हापसा अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : म्हापसा येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पुंडलिक करियप्पा गाडगे याने पोलिस चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेले पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे आरोपीचा या गुन्ह्याशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Trending

Exit mobile version