गोवा खबर

महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांचे गोवा भाजप कार्यालयात स्वागत

Published

on

Spread the love

गोवा खबर: महाराष्ट्र सरकारचे कला व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे गोवा भाजपच्या प्रदेश कार्यालयात स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, संकल्प आमोणकर, दीपक नाईक आणि सिद्धेश नाईक उपस्थित होते.

गोवा भाजपच्या प्रदेश कार्यालयात आगमन झाल्यानंतर उपस्थित नेत्यांनी मंत्री आशिष शेलार यांचे स्वागत केले.

Trending

Exit mobile version