गोवा खबर

पत्रादेवी येथे हुतात्मा स्मृती स्मारक उद्गाटनासाठी स्वातंत्र्य सैनिकांसाठी कदंब बसची व्यवस्था

Published

on

Spread the love

 
गोवा खबर:गृह खात्याने २६ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबाना पत्रादेवी येथे आयोजित हुतात्मा स्मृती स्मारकाच्या उद्घाटनकार्यक्रमास  उपस्थित राहण्यासाठी २ एसी इलेक्ट्रीक कदंब बसची व्यवस्था केली आहे. जीए-०७- टी-४०७० या क्रमांकाची कदंब बस (बस ड्रायव्हर श्री. पंकज कांदोळकर- ( मो. नं.८३०८२९७६३४) सकाळी ८.१५ वाजता मडगांव येथीस कदंबा बस स्थानकावर पार्क केलेली असेल. त्याचप्रमाणे पणजीतील कदंब बस स्थानकावर जीए-०७- टी-४०७१ या क्रमांकाची कदंब बस (बस ड्रायव्हर श्री. मृणाल सावंत- ( मो. नं.८८०६६९९३६५) सकाळी ९.१५ वाजता पणजीतील कदंब बस स्थानकावर पार्क केलेली असेल.

पत्रादेवी येथील कार्यक्रम संपल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या कुटुंबाना घेऊन बस परत मडगांव व पणजी कदंब बस स्थानकावर येईल.

Trending

Exit mobile version