गोवा खबर

गोवा दंत महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश

Published

on

Spread the love

गोवा खबर:गोवा दंत महाविद्यालय आणि हॉस्पीटलमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र २०२६-२७ प्रवेशाकरिता आवश्यक दाखल्याच्या प्रमाणित प्रतिसह पात्र उमेदवारांकडून २० ऑगस्ट  ते २६ ऑगस्ट २०२६ रोजी संध्या ४.०० वाजेपर्यंत अर्ज मागविले आहेत.

अर्जासह माहितीपत्रक गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या शैक्षणिक विभागात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असेल. गुणवत्ता यादी २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत कॉलेजच्या सूचना फलकावर लावण्यात येईल.

Trending

Exit mobile version