गोवा खबर

प्रतिमांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन

Published

on

Spread the love

गोवा खबर : एकेकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी गुरुवारी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी, राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

२०२७ च्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपण आम आदमी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता आणि यापूर्वी भाजप नेत्या सुलक्षणा सावंत यांनी दिलेली ऑफर आपण नाकारली होती, असा खुलासाही त्यांनी केला.

Trending

Exit mobile version