गोवा खबर

राष्ट्रपतींकडून मिळालेल्या सन्मानानंतर सागर नाईक मुळे यांनी घेतले राज्यपालांचे आशीर्वाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारताच्या राष्ट्रपतींकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या सन्मानानंतर सागर नाईक मुळे यांनी गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या भेटी घेत आशीर्वाद घेतले.

यावेळी राज्यपालांनी सागर नाईक मुळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान विविध विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.

Trending

Exit mobile version