गोवा खबर

ईद-उल-जुहा (बकरी ईद) च्या सुट्टीच्या तारखेत बदल

Published

on

Spread the love

गोवा खबर:ईद-उल-जुहा (बकरी- ईद) निमित्त दिल्ली/ नवी दिल्ली येथील सर्व केंद्र सरकारी प्रशासकीय कार्यालयांना आता 27 मे, 2026 ऐवजी 28 मे, 2026 रोजी सुट्टी असेल.

Trending

Exit mobile version