गोवा खबर

खेळाडूंसाठी १३ इलेक्ट्रिक दुचाकी; पेडणेत ‘भव्य आमदार चषक’ सुरू

Published

on

Spread the love

आमदार जीत आरोलकर यांचा स्तुत्य उपक्रम; ९ पंचायत क्षेत्रातील संघांचा सहभाग

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील मोर्जी येथे आमदार जीत आरोलकर यांच्या पुढाकाराने आयोजित ‘भव्य आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले.

  • भरघोस बक्षिसे : स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख रुपये रोख आणि तब्बल १३ इलेक्ट्रिक दुचाकी देण्यात येणार आहेत. उपविजेत्याला १ लाख रुपये आणि १३ सायकली मिळतील.
  • उद्देश : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना क्रीडा साहित्यासोबतच आधुनिक वाहने मिळावीत, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Trending

Exit mobile version