गोवा खबर

ओदिशातील कटक इथे रुग्णालयात आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशातील कटक इथे एका रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली.

प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधी – पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला दोन  लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

Trending

Exit mobile version