गोवा खबर

भाजप पॅनलमध्ये ५० टक्के नवे चेहरे

Published

on

Spread the love
  • पणजी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती

गोवा खबर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून सुमारे ५० टक्के नवे चेहरे मैदानात उतरवले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्यावर पक्षाचा भर आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांची छाननी सुरू असून, स्थानिक कामगिरी, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा याला प्राधान्य दिले जाणार आहे.

Trending

Exit mobile version