गोवा खबर

मी आणि मुख्यमंत्री एकच आहोत : राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही दोघेही एकत्र काम करत आहोत, असे स्पष्ट विधान मंत्री विश्वजित राणे यांनी केले.

काही माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांना पूर्णविराम देताना त्यांनी सांगितले की, सरकारमधील सर्व मंत्री जबाबदारीने काम करत असून मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतले जातात.

Trending

Exit mobile version