गोवा खबर

वाद सुरू असतानाही म्हादईकडे फक्त तांत्रिक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही : तज्ञ

Published

on

Spread the love

गोवा खबर : म्युझियम ऑफ गोवा (मोग), पिळर्ण येथे झालेल्या मोग संडे सत्रात तज्ञांनी न्यायालयीन वाद आणि अभियांत्रिकीगणितांच्या पलीकडे जाऊन गोव्यातील सर्वाधिक वादग्रस्त नैसर्गिक व्यवस्थांपैकी एक असलेल्या म्हादई (मांडवी) नदीकडे व्यापक सामाजिकदृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.

‘फ्रॉम वॉटर रिसोर्सीस टू कॉमन्स: रिफ्रेमींग द म्हादई डिस्प्युट’ या शीर्षकाखाली झालेल्या या चर्चेत सादरीकरण आणि चित्रपट प्रदर्शनानंतर झालेल्या संवादात, म्हादई नदीला केवळ तांत्रिक मुद्द्यापुरते मर्यादित करून तिची पर्यावरणीय गुंतागुंत, सांस्कृतिक जीवन आणि ऐतिहासिक खोलीदुर्लक्षित केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दक्षिण गोव्यातील बिट्स पिलानी येथे विकास अध्ययन  व राजकारण विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. सोलानोदा सिल्वा

Trending

Exit mobile version