गोवा खबर : माजी संरक्षण मंत्री आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची जयंती उध्या १३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मिरामार येथील स्मृती स्थळ येथे कार्यक्रम होणार असून यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील.