गोवा खबर

गोवा कोकणी अकादमीच्या कोकणी संशोधकांसाठी विविध योजना

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा कोकणी अकादमीने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये लोकगीत संशोधन फेलोशिप (संशोधनासाठी २०,००० रुपये), लोकगीत अभ्यास प्रकल्प/दस्तऐवज आणि संशोधनासाठी ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य, क्लॅरिसा वाज ए मोरेनास कोकणी संशोधन फेलोशिप ३०,००० रुपये अशा योजनांसाठी इच्छुक लेखक आणि संशोधकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनांसाठी अर्ज नमुना गोवा कोकणी अकादमी कार्यालय, ५ वा मजला, गोवा संचार भवन, बीएसएन एल बिल्डिंग, पाटो प्लाझा, पणजी येथे उपलब्ध आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. अधिक माहितीसाठी ७७७५८९१८५७ वर संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version