गोवा खबर:भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (31 ऑक्टोबर 2025) राष्ट्रपती भवनात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली वाहिली. तत्पूर्वी, त्यांनी नवी दिल्लीतील सरदार पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.