गोवा खबर

स्व.  रवी नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक सभेचे आयोजन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:स्व. श्री रवी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कला अकादमीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्व. श्री रवी नाईक यांच्या सर्व हितचिंतकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Trending

Exit mobile version