गोवा खबर : पेडणे तालुक्यात शहीद रामसिंह मेमोरियल शासकीय शाळेत विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या माध्यमातून गोवा राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षांचे बाळकडू मिळाले तर त्यांना भविष्यात अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य होईल असा आत्मविश्वास या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ता, सत्यवान यशवंत रेडकर यांनी व्यक्त केला.
सत्यवान यशवंत रेडकर हे उच्चविद्याविभूषित, केंद्र शासनाचे अधिकारी असून त्यांच्या तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देत असतात. व्याख्यानात त्यांनी उपस्थितांना सर्व स्पर्धा परीक्षा संदर्भात इत्यंभूत माहिती देऊन गोव्यातील स्थानिक विद्यार्थी भविष्यात केंद्र शासनाच्या विविध पदांवर नक्कीच दिसणार असे प्रतिपादन केले. एनसीसी विंग मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस शिक्षक, स्थानिक विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते.
माजी आमदार प्रविण झांट्ये यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
कळंगुट आमदार मायकल लोबो आणि शिवोली आमदार दिलायला लोबो यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आप गोवा समन्व्यक अमित पालेकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मगो पक्षाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोवा प्रदेश भाजप कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोवा सरकारकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोवा पर्यटन खात्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!