गोवा खबर

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तिभावाने भरलेला हा पवित्र सोहळा प्रत्येकासाठी मंगलदायी ठरो. गणरायाने आपल्या सर्व भक्तांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य द्यावे, अशी गणरायाकडे प्रार्थना.

माजी आमदार प्रविण झांट्ये यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कळंगुट आमदार मायकल लोबो आणि शिवोली आमदार दिलायला लोबो यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आप गोवा समन्व्यक अमित पालेकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मगो पक्षाकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा प्रदेश भाजप कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा सरकारकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवा पर्यटन खात्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Trending

Exit mobile version