गोवा खबर

कामत आणि तवडकर मंत्रीपदी शपथबध्द

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज दोना पावला येथील राजभवनातील दरबार सभागृहामध्ये झालेल्या समारंभात मडगाव आणि काणकोणचे आमदार अनुक्रमे दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

कार्यक्रमाला पंचायत मंत्री  माविन गुदिन्होजलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकरआरोग्य मंत्री विश्वजित राणेसमाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाईवीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकरआमदार नीलेश काब्रालडॉ देविया राणे, जीत आरोलकर, प्रविण आर्लेकर, रूडोल्फ फर्नांडिस,  प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर,  दाजी साळकरसरकारचे सचिववरिष्ठ सरकारी अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Trending

Exit mobile version