गोवा खबर

सर्किट हाऊसचे तात्पुरते स्थलांतर

Published

on

Spread the love

गोवा खबर:सर्किट हाऊसचे नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने ते काम पूर्ण होईपर्यंत सर्किट हाऊसचे सर्व कामकाज तात्पुरते ओल्ड गोवा रेसिडेन्सी ओल्ड गोवा येथे हलविण्यात आले आहे. तेथील  खोलीचा दर रु. ९९०/- असून फक्त अधिकृत बुकिंग स्वीकारले जाईल. अनधिकृत आणि खाजगी बुकिंगचा विचार केला जाणार नाही. बुकिंग फक्त jsprotocol-sect.goa@nic.in या ईमेल आयडीवर ३ दिवस आधी करावी आणि रक्कम थेट ओल्ड गोवा रेसिडेन्सीच्या काउंटरवर भरावी लागेल.

Trending

Exit mobile version