गोवा खबर

कोसळलेले घर आरोग्यमंत्र्यांनी बांधून देण्याची घोषणा

Published

on

Spread the love

गोवा खबर : तिरळ उसगाव येथे मुसळधार पावसामुळे संदीप श्रीपाद नाईक यांचे मातीचे घर कोसळले. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या कुटुंबाला मदतीचा हात देत, घर पुन्हा बांधून देण्याची घोषणा केली.

घटनेची माहिती मिळताच मंत्री राणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामाही करण्यात आला असून, लवकरात लवकर घराची बांधकाम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version