गोवा खबर

टॅक्सी चालकांशी संवादाची तयारी : गुदिन्हो

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारने कॅब अ‍ॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा प्रसिद्ध केला असून, त्यावर 20 जूनपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. यानंतर टॅक्सी चालकांशी चर्चा केली जाईल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

सरकार कोणत्याही टॅक्सी चालकांच्या विरोधात नसून, प्रवाशांना उत्तम सेवा देण्याच्या हेतूने अ‍ॅप आधारित प्रणाली आणली जात आहे.

जर सरकारचे अ‍ॅप नको असेल, तर टॅक्सी चालकांनी स्वतःचे अ‍ॅप तयार करावे, असेही मंत्री म्हणाले.

Trending

Exit mobile version