गोवा खबर

आधार लिंकशिवाय रेल्वे आरक्षण नाही : नवे नियम 1 जुलैपासून

Published

on

Spread the love

गोवा खबर : रेल्वे मंत्रालयाने ऑनलाइन तात्काळ आरक्षणासाठी आधार लिंक आवश्यक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तिकिट आरक्षित करताना आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण बंधनकारक राहील.

15 जुलैपासून हे प्रमाणीकरण नसेल, तर प्रवाशाला आरक्षण मिळणार नाही. एजंट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीच्या 30 मिनिटांत त्यांना तात्काळ तिकिट बुक करता येणार नाही. रेल्वेने सर्व प्रवाशांना आपल्या प्रोफाइलशी आधार लिंक असल्याची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.

Trending

Exit mobile version