गोवा खबर

बंगळूरु दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Published

on

Spread the love

गोवा खबर : बंगळूरुमध्ये झालेल्या दुःखद अपघातामधील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना,पंतप्रधानांनी शोकग्रस्त कुटुंबांविषयी मनापासून संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीमध्‍ये लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली.

समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये, पीएमओ इंडियाने म्हटले आहे की; “बंगळूरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याविषयी माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो

Trending

Exit mobile version