गोवा खबर

बसवश्‍वेर जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जगद्गुरू बसवेश्वर यांना केले अभिवादन

Published

on

Spread the love

गोवा खबर : बसव जयंतीच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12व्या शतकातील तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक जगद्गुरू बसवेश्वर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले की, “बसव जयंतीच्या पावन दिवशी, आपण जगद्गुरू बसवेश्वर यांच्या विव्दत्तापूर्ण तत्त्वज्ञानाचे स्मरण करतो. समाजासाठी त्यांचे  दूरदृष्टीपूर्ण विचार आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात.

Trending

Exit mobile version