गोवा खबर

भारतीय यात्रेकरूंची  हज-2025 तीर्थयात्रा सुरळीतपणे होणे सुनिश्चित केले जात आहे

Published

on

Spread the love

 गोवा खबर:भारतीय यात्रेकरूंची  हज-2025 तीर्थयात्रा सुरळीतपणे होणे सुनिश्चित केले जात आहे

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार सध्या हज 2025 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे, सचिव, डॉ. चंद्रशेखर कुमार , यांनी भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या स्वच्छ आणि तणावरहित रहिवासी सुविधांबाबत संतोष व्यक्त केला.

हज 2025  यात्रा सुखदायक होण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांत कोणतीही कसूर करणार नाही.

भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे,  सचिव, डॉ. चंद्रशेखर कुमार  भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी स्वच्छ, तणावमुक्त रहिवास सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.

 

Trending

Exit mobile version