गोवा खबर

वीज पुरवठा खंडित

Published

on

Spread the love

गोवा खबर:११ केव्ही दांडो फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ४.०० वाजेपर्यंत वेळीपवाडा, जीसीए मैदान आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे ११ केव्ही असोल्णा फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत असोल्णा ग्रामपंचायत भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

कुडतरी तेंबी डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत तेंबी आणि मोंजन आफ्रामेंत भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे कुडतरी पांडिकोल डीटीसीवर  तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत  पांडिकोल भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

मडगांव विक्रांत इमारत फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत रयान व्हिला, बालाजी क्रोकरी, आशिर्वाद हॉटेलसमोर, विक्रांत इमारत, जौन एलुमिनियम शॉप, ग्रीन व्ह्यू हॉटेलसमोर आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

त्याचप्रमाणे जुने रेल्वे स्टेशन ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ६.०० वाजेपर्यंत सनरीत हॉटेलसमोर, किस्मत रेस्टॉरंट, रेल्वे स्टेशन रस्त्यासमोर, जामा मस्जिदजवळ, हॉटेलनंदिनी, बाटा शोरूमजवळ  आणि सभोवतालच्या  भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही सांगे फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सांगे शहर, कोट्टो, विष्णूबाग, मुस्लिमवाडो, वयलोवाडो, खुटीवाडो, सडेबाग, पागुणा, खैरिकटे, मुगोळी, मारांगण, आमडय, नुडुले, कष्टीमळ, मार्कुस फार्म, तारी फार्म, लॉपीस फार्म आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

Trending

Exit mobile version