गोवा खबर

कृषी आणि ग्रामीण कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक

Published

on

Spread the love

गोवा खबर : फेब्रुवारी 2025 मध्ये कृषी कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-AL) आणि ग्रामीण कामगारांसाठी (CPI-RL) (आधार : 1986- 87 =100 ) प्रत्येकी 7  अंकांनी कमी झाला आणि अनुक्रमे 1309 आणि 1321  इतका राहिला.

फेब्रुवारी 2025 मध्ये सीपीआय-एएल आणि सीपीआय-आरएलवर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर अनुक्रमे 4.05% आणि 4.10% नोंदवला गेला, जो फेब्रुवारी 2024  मध्ये 7.43% आणि 7.36% होता. जानेवारी 2025 साठी संबंधित आकडेवारी सीपीआय-एएल  साठी 4.61% आणि सीपीआय-आरएल साठी 4.73% होती.

अखिल- भारतीय ग्राहक किमतीवर आधारित निर्देशांक ( सामान्य आणि गट निहाय)

Group Agricultural Labourers Rural Labourers
  January,             2025 February,             2025 January,             2025 February,             2025
General Index 1316 1309 1328 1321
Food 1255 1242 1261 1249
Pan, Supari, etc. 2103 2118 2111 2125
Fuel & Light 1390 1391 1380 1380
Clothing, Bedding & Footwear 1332 1336 1396 1402
Miscellaneous 1385 1390 1385 1389

Trending

Exit mobile version