गोवा खबर

श्वेता देसाई एफडीए मंडळ सदस्य

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे गोवा एफडीएच्या संचालिका श्वेता देसाई यांची औषध तांत्रिकी सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. 1940 च्या औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याखाली हे सल्लागार मंडळ केंद्र सरकारकडून स्थापन केले जाते.

ही नियुक्ती म्हणजे गोव्यातील एफडीए उच्च दर्जा राखण्यासाठी गोव्याच्या समर्पणाची आणि वचनबद्धतेची पावती आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य तथा अन्न व औषधमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

 

Trending

Exit mobile version