गोवा खबर

सीआयएसएफच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जवानांना दिल्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व सीआयएसएफ जवानांना  शुभेच्छा दिल्या.

सीआयएसएफ हे दल व्यावसायिकता, समर्पणवृत्ती आणि शौर्यासाठी नावाजले जाते असे ते म्हणाले. अत्यावश्यक पायाभूत सुविधांचे संरक्षण तसेच दररोज असंख्य लोकांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करत हे जवान आपल्या सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्तव्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी खरोखरीच प्रशंसनीय आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

Trending

Exit mobile version