गोवा खबर

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये लिहिले की: “विज्ञानाबद्दल उत्साही असलेल्यांना, विशेषतः आपल्या तरुण नवोन्मेषकांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा. चला विज्ञान आणि नवोपक्रमांना लोकप्रिय करत राहूया आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा वापर करत राहूया.”

 

Trending

Exit mobile version