गोवा खबर

उत्तराखंड विधानसभेने केला राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशनचा स्वीकार

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तराखंड विधानसभेने राष्ट्रीय ई विधान (NeVA) ॲप्लिकेशनचा स्वीकार केल्याने ते डिजिटल सभागृह बनले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि विधासभेच्या अध्यक्ष रितू खांडुरी यांनी सभागहात राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशनचे उद्घाटन केले. उत्तराखंडचे राज्यपाल गुरमित सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version