गोवा खबर

विद्यार्थ्यांच्या संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १८ फेब्रुवारी रोजी

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्वरीतील गोवा विधिमंडळ सचिवालयाने २०२४-२५ या वर्षासाठी विद्यार्थी संसद स्पर्धा १० ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पर्वरीतील विधानसभा संकुलातील पीएसी/पीयूसी कक्ष येथे आयोजित केली आहे.

गोवा राज्यातील एकूण २३ महाविद्यालयांनी विद्यार्थी संसद स्पर्धा, २०२५ मध्ये भाग घेतला होता.

विद्यार्थी संसद स्पर्धा, २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्या ४.०० वाजता पीएसी/पीयूसी रूम, विधानसभा प्रकल्प पर्वरी येथे विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Trending

Exit mobile version