जाहिरात By Devendra Walavalkar - February 21, 2021 0 69 Share on Facebook Tweet on Twitter गोवा खबर : पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप पॅनेलची यादी तयार. दीक्षा माईणकर, शेखर डेगवेकर, प्रमय माईणकर, किशोर शास्त्री यांचा पॅनेलमध्ये समावेश. सोमवारी होणार अधिकृत घोषणा.