मुलांनी बांधली पंतप्रधानांना राखी 

0
1318
Children tying ‘Rakhi’ on the Prime Minister, Shri Narendra Modi’s wrist, on the occasion of ‘Raksha Bandhan’, in New Delhi on August 07, 2017.

 

 

 

समाजातील विविध घटकातील महिला आणि मुलांनी आज रक्षाबंधननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्या हातावर राखी बांधली. पंतप्रधानांनी मुलांना आशिर्वाद दिले आणि सर्वांना राखी पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.